Tuesday, 27 October 2015

भारत देशा च अभिमान

हो मला अपल्या भारत देशा च नागरिक असल्या अभिमान वाटतो जरी विश्व मधे भारता ची ओळख घाणीत राहणारे, वाटेल तिथे वाटेल ते करणारे ची असली तरी ही आज किती तरी गोष्टी अश्या आहे जे पुढारलेले देश ही स्वीकार करतात जे सहस्त्र वर्षां पुर्वी अमचे पुर्वज म्हणायचे जस जल्मा ला आले ल्या बाळ ची नाळ साभाळुन ठेवायची तेला अता विदेशी ही म्हणतात की त्यानी बरेच आजार नाहीशे होतात, नैसर्गिकता चे महत्व, योगासन किती तरी गोष्टी आहे अमच्या इथे निसर्गा प्रमाणे अमचे सणवार ही वर्ष भर साजरे होतात, आम्ही  भारत वासी सर्व जाती आणी भाषां चा सन्मान करतो कारण इथे किती तरी निरनिराळे जाति चे वेग वेगळे लोक राहतात| 
    आज विपरित परिस्थिती  जरी काही चुक लोकां मुळे आहे पण काळो काळी काही कंस, जयचंद, दुर्योधन झाले तिथे च आर्यभट्ट, अशोक, विवेकानंद पण झाले तर या युगात डॉ  कलाम अमचे मिसाईल मेन ही झाले, म्हणुन च माला माझ्या देशा चा अभिमान आहे!             

No comments:

Post a Comment